‘अर्थभान’ संपूर्ण गुंतवणूक मार्गदर्शन (Complete Investment Guidance)

1,250.00 3,500.00

What I will learn?

  • Comprehensive Coverage of 50+ investment options explained simply.
  • How to Invest with step-by-step process for every instrument.
  • Age-Wise Planning with right investments for every life stage.
  • Save Tax Smartly using legal ways to reduce tax burden.
  • Personalized Strategy to invest based on income and responsibilities.
  • Retirement Planning to build a secure retirement corpus effortlessly.
  • Risk and Insurance guidance to manage risk and choose wisely.
  • Start with ₹10 and invest in gold and real estate.
  • Earn Regular Income by getting steady returns from investments.
  • All Time Horizons covered for short, medium, and long-term goals.

Course Information

गुंतवणुकीच्या ५० पेक्षा जास्त पार्यायांविषयी संपूर्ण मार्गदर्शन

आयोजक : स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब

कोठे : झूम वर ऑनलाईन

दिनांक : सुरुवात ९ मार्च २०२६ पासून

दिवस : सोमवार ते शुक्रवार

कालावधी : ९ मार्च ते १३ मार्च

वेळ : सायंकाळी ८:३० ते ९:३०

शुल्क : रुपये १२५० फक्त

अभ्यास साहित्य: सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF Format मध्ये दिल्या जातील.

रेकॉर्डिंग :   प्रत्येक सत्राचे रेकॉर्डिंग पुढील २ महिने पाहण्याची सोय.

मार्गदर्शक: उदय पिंगळे ( अर्थ अभ्यासक आणि गुंतवणूक मार्गदर्शक)

आजच्या धकाधकीच्या जीवनात आर्थिक सुरक्षितता आणि योग्य गुंतवणूक यांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. अनेक लोक मेहनतीने कमावलेला पैसा कुठे आणि कसा गुंतवावा, याबाबत संभ्रमात असतात. काही ठराविक आणि पारंपरिक संसाधनांमध्ये पैसे गुंतवल्याने आपल्याला परतावा खूप कमी मिळतो, कधी परताव्यावर मोठयाप्रमाणात कर भरावा लागतो तर कधी पैसा वाढण्याऐवजी पैसा घटतो त्यामुळे  सामान्य नागरिकांना गुंतवणुकीबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने हि कार्यशाळा घेण्यात येत आहे. अनेक गुंतवणूक साधनांमध्ये कशी गुंतवणूक करावी या बद्दल संपूर्ण मार्गदर्शन यात  केले जाईल.

केवळ बँक,पोस्ट,शेअर,म्युच्युअल फंड या व्यतिरिक्त देखील अधिक परतावा  देणारी संसाधने उपलब्ध असून देखील केवळ माहितीच्या अभावी आपल्याला त्यात गुंतवणूक करता येत नाही. त्यामुळे अधिक परतावा देणारया गोष्टींपासून आपण वंचित राहतो.आणि त्यामुळेच या अशा अनेक गोष्टींच्या मार्गदर्शनासाठी या ५ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.

अभ्यासक्रम

Module 1

  1. Bank-related investment instruments
  2. Post office-related investment instruments
  3. Insurance-related investment / financial instrument
  4. Government scheme-related investment instruments
  5. Government insurance
  6. Gold-related investment instruments
  7. Share market-related investment instruments
  8. Mutual fund-related investment instruments
  9. Corporate / Private investment instruments
  10. RBI-related investment instruments
  11. Private/small finance bank-related investment instruments
  12. Real Estate-related investment instruments
  13. Currency-related investment instruments
  14. Commodity-related investment instruments
  15. Cryptocurrency
  16. Angel Investment
  17. Other investment instruments

Module 2

  1. How to invest in the above-mentioned instruments?
  2. At which age, which instrument is suitable for you?
  3. Best instruments for retirement?
  4. How much tax can be saved with different instruments?
  5. Depending upon income and responsibilities, which instrument is good for anyone?.
  6. Risk management and financial instruments?
  7. Which insurance shall I buy?
  8. Free / low cost / no risk different government policies / instruments ?
  9. How to invest in real estate/ infrastructure projects with as little as 100 Rs?
  10. Can I buy gold under 100 RS? Or even under 10 Rs?
  11. How can I get fix regular income by investing?
  12. Where to park money for a short period?
  13. How can I earn more then 10% interest through FD?
  14. How to earn fixed deposit interest with saving account?
  15. Extra short-term/short-term/medium-term/long term instruments?
  16. And much more …..

Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)

Material Includes

  • अभ्यास साहित्य : सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF Format मध्ये दिल्या जातील.
  • रेकॉर्डिंग :   प्रत्येक सत्राचे रेकॉर्डिंग पुढील २ महिने पाहण्याची सोय.

Requirements

  • आयोजक : स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब
  • कोठे : झूम वर ऑनलाईन
  • दिनांक : सुरुवात ९ मार्च २०२६ पासून
  • दिवस : सोमवार ते शुक्रवार
  • कालावधी : ९ मार्च ते १३ मार्च
  • वेळ : सायंकाळी ८:३० ते ९:३०
  • शुल्क : रुपये १२५० फक्त
  • मार्गदर्शक: उदय पिंगळे ( अर्थ अभ्यासक आणि गुंतवणूक मार्गदर्शक)

Target Audience

  • 18 years and above
Leave a Review

There are no reviews yet. Be the first one to write one.