Ayurvedic Diet (आयुर्वेदिक डायट)
-
LevelAll Levels
-
Duration8 hours
What I will learn?
- संतुलित आहार कसा ठेवावा
- अन्न खाण्याचे व तयार करण्याचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे
- दोष आणि प्रकृतीनुसार आहाराच्या सवयी
- टाळावयाचे अन्नपदार्थ व अन्न तयार करण्याच्या पद्धती
- स्वतःसाठी वैयक्तिक आहार योजना कशी तयार करावी
- रक्तदाब, मधुमेह, आम्लपित्त व वजन नियंत्रणासाठी काय खावे व टाळावे
- आयुर्वेदानुसार प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदकांचे महत्त्व
- आम्लपित्त, अपचन व मलावरोध यासाठी घरगुती उपाय
- विविध अन्नपदार्थांचे पोषणमूल्य व गुणधर्म समजून घेणे
- विरुद्ध अन्न समजून घेणे आणि मसाल्यांचा योग्य वापर
- ऋतूनुसार व दिनचर्येनुसार आहार घेण्याचे आयुर्वेदीय मार्गदर्शन
Course Information
हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात कोणाला रक्तदाब असतो तर कोणाला मधुमेह, कोणाला वजन कमी करायचं असत तर कोणाला वाढवायचं असत, कोणाला मलावरोध असतो तर कोणाला आम्लपित्त आणि गॅसेस . या सगळ्यांवरच एकाच उपाय असतो तो म्हणजे योग्य व्यायाम आणि योग्य डायट
डायट म्हणजे कमी खाण नाही तर डायट म्हणजे योग्य संतुलित आहार. ऋतुमानानुसार , वयानुसार, प्रकृतीनुसार, आजारानुसार अशा विविध प्रकारे प्रत्येकाचे डायट हे बदलत असते. त्यामुळे प्रत्येकाचे डायट हे वेगवेगळे असते. प्रत्येकाला डायटिशिअनकडे जाणे जमतेच असे नाही. आणि जमले तरी तसले डायट आयुष्यभर पाळणे कठीण असते.
त्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यातल्याच आहाराचे स्वरूप संतुलित करणे गरजेचे असते आणि यासाठीच महत्वाची आहे ती ‘आयुर्वेदिक डायट कार्यशाळा’.
Instructors
Dr. Vedika Naigaonkar
अभ्यासक्रम
- माहिती / ओळख
- आहार म्हणजे काय
- संतुलित आहार कसा असावा?
- पदार्थ खाण्यासंदर्भातील आणि पदार्थ तयार करण्याचे काही नियम आणि अटी
- अन्न कसे / कोणत्या क्रमाने खावे?
- कोणी किती अन्न खावे?
- षडरस, त्याचे महत्त्व आणि त्याचा रोजच्या अन्नात समावेश कसा करावा?
- अन्न ग्रहणाचे नियमन
- व्यक्तीच्या दोष आणि प्रकृतीनुसार अन्नाच्या सवयी
- दिनचर्या आणि ऋतूचर्या प्रमाणे कोणते अन्न ग्रहण करावे?
- विसंगत/विरुद्ध अन्न
- मसाल्यांचा योग्य वापर
- अग्नी किंवा चयापचयाचे महत्त्व आणि त्याचे विश्लेषण
- कोणते पदार्थ आणि अन्न तयार करण्याची पद्धत टाळावी
- अन्न आणि भावना यांचा संबंध (सत्व, रज, तामस)
- अन्न स्वरूप – विविध पदार्थांचे गुणधर्म
- तहान आणि पाणी किती प्यावे?
- स्वतःचे डायट स्वतः कसे तयार करावे?
- रक्तदाब, मधुमेह, आम्लपित्त, वजन वाढवणे किंवा कमी करणे या संदर्भात कोणते अन्न ग्रहण करावे?
- रक्तदाब, मधुमेह, आम्लपित्त, वजन वाढवणे किंवा कमी करणे या संदर्भात कोणते अन्न ग्रहण करू नये?
- आयुर्वेदिक अंगाने प्रथिने, स्निग्धपदार्थ आणि कर्बोदके
- विविध व्यवसायातील लोकांनी कोणकोणत्या पदार्थांचे सेवन करावे / टाळावे?
- आम्लपित्त, अपचन, मलावरोध वगैरे संदर्भातील काही घरगुती उपाय
English Description
In today’s fast-paced life, some people struggle with high blood pressure, while others have diabetes. Some want to lose weight, while others want to gain it. Issues like constipation, acidity, and bloating are also common. However, the one solution for all these problems is proper exercise and a balanced diet.
A diet does not mean eating less, but rather eating right and in a balanced way. Diet varies based on seasons, age, body type, and health conditions. Since everyone’s dietary needs are different, not everyone can visit a dietitian, and even if they do, it is difficult to follow a strict diet for a lifetime.
That’s why it is essential to balance your daily meals naturally, and this is where the “Ayurvedic Diet Workshop” plays a crucial role.
This workshop is conducted by expert practitioners to help you adopt a sustainable and healthy lifestyle through Ayurveda.
Syllabus
- Introduction
- Concept of Aahara/Diet
- What is a balanced diet?
- Rules and regulations on food and food preparation
- Order of food intake
- Food quantity
- Shadrasa (taste) and how to incorporate it into your daily diet
- Food plating method
- Food habits according to individual Dosha and Prakriti
- Food preferences according to Dinacharya and Rutucharya
- Concept of incompatible food
- Judicious use of spices
- The importance of Agni and how to analyze your Agni/metabolism
- Food and food preparations to avoid
- Influence of food over emotions (Sattva, Rajas, Tamas)
- Annaswarupa – Properties of various vegetables, fruits, pulses, milk, salt, ghee, etc.
- Water intake and thirst
- How to create your personalized diet (for healthy individuals)
- Food and food preparations recommended in common lifestyle disorders (Diabetes, Hypertension, Weight gain/loss, Hyperacidity)
- Food and food preparations to avoid in common lifestyle disorders (Diabetes, Hypertension, Weight gain/loss, Hyperacidity)
- Ayurvedic approach to nutritional basics (Protein, Fats, Carbs)
- Food preferences for different occupations (Work-from-home individuals, teachers, on-field workers, etc.)
- Usage of kitchen ingredients as medications (Hyperacidity, indigestion, constipation, etc.)
Marathi Description
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher
Requirements
- Venue: Zoom (Online)
- Language of Instruction: English & Marathi
- Prerequisite: Knowledge of English & Marathi language
Target Audience
- 14 years and above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
