Become a Radio Jockey (बना रेडिओ जॉकी)

2,000.00 5,000.00

What I will learn?

  • रेडिओ जॉकी कसे व्हावे
  • रेडिओ जॉकी होण्यासाठी आवश्यक गोष्टी
  • रेडिओ जॉकींगसाठी सहभागींसाठी प्रात्यक्षिक सराव
  • रेडिओ मुलाखत कशी घ्यावी
  • रेडिओ स्क्रिप्ट कशी लिहावी
  • माईकवर कसे बोलावे (माईक तंत्र)
  • रेडिओमधील करिअर संधी आणि सुरुवात कशी करावी
  • शासकीय, खाजगी आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशनमध्ये संधी कशा शोधाव्यात
  • प्रात्यक्षिक प्रशिक्षणासह मार्गदर्शन

Course Information

शिर्षक: बना रेडिओ जॉकी

अभ्यासक्रमाचे वर्णन: तुम्हाला रेडिओ जॉकी बनायचं आहे ? रेडिओ वर कोणाची मुलाखत घ्यायची  आहे ? रेडिओ मध्ये करिअर करायचं आहे ? रेडिओ स्क्रिप्ट रायटिंग  शिकायचं आहे ? माईक टेक्निक माहिती करून घ्यायची आहे ?

यांचे उत्तर होय असे असेल तर,  ‘ बना रेडिओ जॉकी’ हा अभ्यासक्रम तुमच्यासाठीच आहे.. रेडिओचा शोध हा जरी १०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी लागला  असला तरी आजदेखील त्याचे महत्व तेवढेच आहे. किंबहुना दिवसागणिक वाढत जाणारी रेडिओ चॅनेल्सची संख्या बघता विविध करियरच्या संधी देखील यात चालून येत आहेत. रेडिओ जॉकी, लिखाण,तांत्रिक बाबी अशा अनेक गोष्टींना  रेडिओ विश्वामध्ये करियरच्या दृष्टीने बघता  येऊ शकते. 

Instructors

RJ Ganesh Achwal, RJ Rashmi Warang

कार्यशाळेचा अभ्यासक्रम

1. रेडिओ जॉकी कसे बनावे?

2. रेडिओ जॉकी होण्यासाठी कशा कशाची गरज लागते?

3. रेडिओ जॉकीसाठीची प्रात्यक्षिके सहभागकर्त्यांकडून करून घेतली जातील.

4. रेडिओ मुलाखत कशी घ्यावी?

५. रेडीओ स्क्रिप्ट कसे लिहावे?

6. माईक वर कसे बोलावे ? ( माईक टेक्निक )

7. रेडिओ मधील करिअरच्या संधी आणि त्यांची सुरवात कशी करावी?

8. सरकारी, खाजगी, कम्युनिटी रेडिओवर काम करण्यासाठी संधी कशी  मिळवावी?

9. प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन

या आणि अशा अनेक गोष्टी यातून शिकवल्या जातील.

वरील सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतीलच पण प्रात्यक्षिकांसह सादरीकरणाच्या माध्यमातून तयारी देखील करून घेतली जाते..ज्याचा प्रत्यक्ष उपयोग रेडिओमध्ये कामकारण्यासाठी निश्चितच होईल. रेडिओ विश्वात वयाच्या कोणत्याही पायरीवर तुम्ही पदार्पण करू शकता त्यामुळे रेडिओ विश्वात पदार्पण कसे करावे याविषयी देखील मार्गदर्शन केले जाते.

English Description

Do you dream of becoming a radio jockey? Want to interview guests on the radio? Interested in building a career in radio? Looking to learn radio scriptwriting and microphone techniques?

If your answer is yes, then “Become a Radio Jockey” is the perfect course for you!

Although the radio was invented over 100 years ago, it remains highly relevant and influential today. With the growing number of radio channels, exciting career opportunities are emerging in this field.

Whether you are interested in RJ hosting, scriptwriting, or technical aspects, the radio industry offers various career paths.

Through interactive training and real-world practice, this course will prepare you for a successful career in radio. No matter your age or background, you can step into the world of radio anytime! This workshop will provide the right guidance to help you launch your RJ career with confidence.

Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)

Material Includes

  • Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher

Requirements

  • Marathi Language

Target Audience

  • 12 years and above
Leave a Review

There are no reviews yet. Be the first one to write one.