Film Making Process Workshop (चित्रपट तयार करण्याची प्रक्रिया)
-
LevelAll Levels
-
Duration20 hours
-
Last UpdatedMay 7, 2025
What I will learn?
- चित्रपट निर्मितीची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया: पटकथा लेखन, स्टोरीबोर्डिंगपासून पोस्ट-प्रॉडक्शन आणि वितरणापर्यंत
- चित्रपटांसाठी बजेटिंग: खर्च समजून घेणे, आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूक
- चित्रपटाचा इतिहास आणि कॅमेरा तंत्रज्ञान: सिनेमा कसा विकसित झाला याचे ज्ञान व विविध कॅमेरा प्रकारांची ओळख
- फिल्म मेकिंगमधील करिअर संधी: विविध नोकरीच्या भूमिका, पगाराची अपेक्षा आणि सुरुवात कुठून करावी
- आपल्या कौशल्याचे रूपांतर उत्पन्नात: फिल्म इंडस्ट्रीत आपली सर्जनशीलता प्रभावीपणे कशी वापरावी
Course Information
शिर्षक: फिल्म मेकिंग प्रोसेस
अभ्यासक्रमाचे वर्णन: साधारणपणे फिल्म मेकिंग ची माहिती ही सगळीकडे शिकवली जाते. मात्र चित्रपट तयार करण्याच्या ( वनलाईन,स्टोरी पासून ते रिलीज आणि सबसिडी पर्यंत ) अनेक पायऱ्या असतात. साधारण 50 पेक्षा जास्त डिपार्टमेंट असतात. याबद्दलची माहिती कुठेही दिली जात नाही.
या सगळ्या विभागांची माहिती आणि चित्रपट निर्मिती च्या सगळ्या पायऱ्या यांचे ज्ञान या वर्कशॉप मध्ये दिले जाईल.
तसेच चित्रपट कसा तयार होतो, चित्रपटाचे बजेट कसे तयार करतात, चित्रपटाचा इतिहास, कॅमेऱ्याचे प्रकार वगैरे गोष्टींचे ज्ञान देखील या दिले जाईल. मनोरंजन किंवा चित्रपट क्षेत्रात करियरची संधी कोठे कोठे शक्य आहे, तसंच त्यांचे पेमेंट किती असते, तुमच्या कलागुणांचा वापर या क्षेत्रात कसा करू शकता या बद्दलची सविस्तर माहिती यामध्ये दिली जाईल.
Instructors
Pauras Deshpande, and other industry specialists
English Description
The world of film making is vast, with over 50 different departments involved in creating a single movie. While general film-making knowledge is widely available, a step-by-step guide from concept to release and even subsidy acquisition is rarely taught.
This workshop is designed to provide in-depth knowledge of the entire film production process.
This workshop is perfect for aspiring filmmakers, scriptwriters, cinematographers, and anyone interested in the movie-making process. Whether you dream of making films or working behind the scenes, this course will give you a practical roadmap to success in the entertainment industry.
Syllabus
Module 1
- Introduction to the history of cinema
- Introduction of the film industry
- Film appreciation
Module 2
- Modern flow of film making
- Various departments in the film industry
- Exercise of short film making
Module 3
- Pre-production of film
- Concept, Script writing, film budgeting, art designing
Module 4
- Production on set
- Direction, Co ordination in various departments, acting, cinematography, make up
Module 5
- Post production
- Sound, editing, VFX, final output
Module 6
- Marketing
- Publicity
- Distribution
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher
Requirements
- Venue: Online Zoom
- Language of Instruction: Marathi
- Prerequisite: Knowledge of Marathi language
Target Audience
- 16 years and above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
