सरकारी नोकरीतील संधी (Opportunities in Government Jobs)

-
LevelAll Levels
-
Last UpdatedJune 28, 2025
What I will learn?
- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात?
- परीक्षा अभ्यासक्रम कोणता असतो?
- परीक्षेचा अभ्यास कसा करावा? तयारी कशी करावी?
- अभ्यासासाठीची पुस्तके कोणती वापरावीत? आणि ती कुठे मिळतील?
- नोट्स कशा बनवाव्यात?
- आपल्या शिक्षणानुसार आपण कोणती परीक्षा देऊ शकतो?
- अभ्यासाला सुरुवात कशी? केव्हा? आणि कोठून करावी?
- १८ ते ४२ या वयोगटातील व्यक्ती कोणकोणत्या सरकारी नोकरी करू शकतात?
- सरकारी परीक्षा कधी घेतल्या जातात? आणि त्याची माहिती कोणाकडून मिळते?
- काही परीक्षांसाठी ऑप्शनल (वैकल्पिक) विषय कसा निवडावा?
Course Information
५० पेक्षा जास्त प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा आपण देऊ शकतो, ज्यातून दरवर्षी लाखो लोकांना रोजगार मिळतो
सेमिनारमध्ये कोणकोणत्या सरकारी नोकरीसंबंधात माहिती दिली जाईल?
-
केंद्र सरकार मधील नोकऱ्या
-
महाराष्ट्र राज्य सरकार मधील नोकऱ्या
-
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकऱ्या
-
निमसरकारी नोकऱ्या
-
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील नोकऱ्या
-
संरक्षण क्षेत्रातील नोकऱ्या
-
संशोधन क्षेत्रातील नोकऱ्या
कोणती माहिती सदर सेमिनारमध्ये दिली जाईल?
-
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात?
-
परीक्षा अभ्यासक्रम कोणता असतो?
-
परीक्षेचा अभ्यास कसा करावा? तयारी कशी करावी?
-
अभ्यासासाठीची पुस्तके कोणती वापरावीत? आणि ती कुठे मिळतील?
-
नोट्स कशा बनवाव्यात?
-
आपल्या शिक्षणानुसार आपण कोणती परीक्षा देऊ शकतो?
-
अभ्यासाला सुरुवात कशी? केव्हा? आणि कोठून करावी?
-
१८ ते ४२ या वयोगटातील व्यक्ती कोणकोणत्या सरकारी नोकरी करू शकतात?
-
सरकारी परीक्षा कधी घेतल्या जातात? आणि त्याची माहिती कोणाकडून मिळते?
-
काही परीक्षांसाठी ऑप्शनल (वैकल्पिक) विषय कसा निवडावा?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यात मिळतील.
मार्गदर्शक: श्री. दिनेश सर
(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि काउन्सलर)
शिक्षण:
-
BSc Chemistry
-
Diploma in Analytical Techniques
-
MA Marathi
अनुभव:
-
पुणे येथे “पुणे अकॅडमी” या नावाने UGC NET, SET, UPSC, MPSC या क्लासेसचे सहसंस्थापक
-
मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळ UPSC, MPSC, SSC, NET अशा विविध परीक्षांशी निगडीत विषयांवर अध्यापन
-
विविध क्लासेसच्या UPSC, MPSC आणि SSC Interview Panel चे सदस्य म्हणून २०० पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या
-
स्पर्धा परीक्षांसाठी वैयक्तिक समुपदेशन
-
कविता लेखन, वृत्तपत्रात लेख लेखन
-
हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अनेक विद्यार्थी सरकारी पदांवर कार्यरत
-
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावरील स्वतःचे एक पुस्तक
कार्यशाळेची माहिती
कुठे:
ऑनलाईन (झूम वर)
कधी:
१ आणि ३ जुलै
मंगळवार आणि गुरुवार
वेळ:
सायंकाळी ७ ते ९
शुल्क:
रुपये ४९९ फक्त
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- All participants will get a PDF book written by Dinēsh Sir on Government Job Guidance
Requirements
- Dates: 1st & 3rd July, 2025 (Tuesday & Thursday)
- Venue: Zoom (Online)
- Language of Instruction: Marathi
- Prerequisite: Knowledge of Marathi language
- Timing: 7PM to 9PM
Target Audience
- 18 years and above
Leave a Review
👍🙏
👌👌
Good
Excellent