Introduction to Competitive Exams in India
-
LevelAll Levels
-
Duration6 hours
What I will learn?
- सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात?
- या परीक्षांचा अभ्यासक्रम काय असतो?
- या परीक्षांची तयारी आणि अभ्यास कसा करावा?
- अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरावीत आणि ती कुठे मिळतील?
- प्रभावीरीत्या नोट्स कशा काढाव्यात?
- आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपण कोणत्या परीक्षा देऊ शकतो?
- तयारी कधी, कुठे आणि कशी सुरू करावी?
- १८ ते ४२ वयोगटासाठी कोणत्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत?
- सरकारी परीक्षा कधी घेतल्या जातात आणि त्यांची माहिती कुठे मिळते?
- काही परीक्षांमध्ये पर्यायी विषय (optional subject) कसा निवडावा?
Course Information
शिर्षक: ओळख स्पर्धा परीक्षांची
अभ्यासक्रमाचे वर्णन:
मराठी तरुणांमध्ये आजच्या घडीला स्पर्धा परीक्षांचे महत्व खूप वाढले आहे, परंतु बऱ्याच तरुणांना काही ठराविक स्पर्धा परीक्षा (UPSC, MPSC) सोडून बाकीच्या बऱ्याच परीक्षांची माहिती नसते.भारतात एकंदर १०० पेक्षा अधिक स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात.त्या सर्व परीक्षा गट १,२,३ आणि गट ४ मध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यापैकी केंद्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाणाऱ्या जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांची माहिती आपण या कार्यशाळेत घेतो.
या कार्यशाळेत गट १,२,३ आणि गट ४ या स्तरावरील ठराविक महत्वाच्या स्पर्धा परीक्षा, उदाहरणार्थ बँकिंगच्या परीक्षा, तांत्रिक परीक्षा, सैनिकी परीक्षा यांची माहिती, जसे कि या परीक्षांशी निगडित असणारी पदे, पात्रता ,परीक्षांचे स्वरूप, तसेच सगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारीची सुरवात कशी करावी याच बरोबर सर्वसाधारणपणे या परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांची माहिती ,याबद्दल मार्गदर्शन करण्यात येते. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी, महाविद्यालयीन किंवा पदवीधर विद्यार्थी
Instructors
Dinesh Dandgavhal
अभ्यासक्रम
यात कोणत्या परीक्षांविषयी माहिती दिली जाईल ?
केंद्र सरकार मधील नकारी संदर्भात
महाराष्ट्र राज्य सरकारी निकारी संदर्भात
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकऱ्या
निमसरकारी नोकऱ्या
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील नोकऱ्या
संरक्षण क्षेत्रातील नोकऱ्या
संशोधन क्षेत्रातील नोकऱ्या
कोणती माहिती सदर सत्रामध्ये दिली जाईल?
- सरकारी नकारी मिळण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात?
- परीक्षांचा अभ्यासक्रम कोणता असतो?
- परीक्षांचा अभ्यास कसा करावा? तयारी कशी करावी?
- अभ्यासासाठी पुस्तके कोणती वापरावीत? आणि ती कुठे मळतील?
- नोट्स कशा काढाव्यात?
- आपल्या शक्षणानुसार आपण कोणती परीक्षा देऊ शकतो ?
- अभ्यासाला सुरवात कशी ? के व्हा ? आणि कुठून करावी?
- १८ते ४२ या वयोगटातील व्यक्ती कोणकोणत्या सरकारी नोकऱ्या करू शकतात ?
- सरकारी परीक्षा कधी घेतल्या जातात? आणि त्याची माहिती कोठून मळते?
- काही परीक्षांमध्ये ऑप्शन विषय कसा निवडावा?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात मिळतील
English Description
Competitive exams have become very important for Marathi youth. However, many students are only familiar with popular exams like UPSC and MPSC and may not know about the many other opportunities available.
India has more than 100 competitive exams, categorized into Group 1, 2, 3, and 4. This workshop provides information about important national and Maharashtra state-level exams.
This workshop is designed for students, graduates, and anyone interested in competitive exams. It provides a clear understanding of how to prepare and succeed.
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher
Requirements
- Venue: Online Zoom
- Language of Instruction: Marathi
- Prerequisite: Knowledge of Marathi language
Target Audience
- 16 years and above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
