Japanese International N5.1 Level Course

6,500.00 9,500.00

What I will learn?

  • जपानी कान्जी लिहा आणि वाचा
  • जपानी भाषा बोलायला शिका
  • अनुभवी जपानी शिक्षक भरपूर नोट्स, पुस्तकं, ऑडिओ आणि व्हिडीओ लिंक्सच्या मदतीने मार्गदर्शन करतील
  • जपानी संस्कृतीची ओळख मिळवा
  • मूळ जपानी लोकांशी थेट संवाद साधण्याची संधी

Course Information

शिर्षक: Japanese International N5.1 Level Course

अभ्यासक्रमाचे वर्णन: जपान असा एक देश ज्याची इच्छाशक्ती, प्रगती, त्याग आणि आत्मसमर्पणाची वृत्ती सगळंच थक्क करणार आहे आणि तेवढच आश्चर्यकारक पण आहे. आपल्या आजूबाजूला बहुतेक जापनीज वस्तू,आपण नेहमीच पाहतो. आपल्या पारंपरिक पद्धतीतून बाहेत पडून जपानने  प्रचंड प्रगती केली.

आजमितीला जगात आणि भारतात खूप मोठ्या संख्येने जापनीज कंपन्या कार्यरत आहेत. आणि त्यांना इंग्लिश आणि जापनीज अशा दोन्ही भाषा येणाऱ्यांची मोठ्या संख्येने गरज आहे. यासाठी भारतीयांचा पर्याय त्यांना जवळचा वाटतो. कारण भारत आणि जपान मध्ये असलेली बरीच साम्य.

याच धर्तीवर आपण जापनीज भाषा सखोलपणे लिहायला, बोलायला आणि वाचायला शिकवणारा हा कोर्स आहे.. हा कोर्स जापनीज भाषेतील जापनीज फाउंडेशन तर्फे घेतला जाणारा (JLPT / जापनीज लँगवेज प्रोफेशनशी टेस्ट) लेवल एन ५.१ या बेसिक लेव्हलचा आहे. यात आपल्याला जापनीज कांजी लिहायला, वाचायला आणि तसेच जापनीज भाषा बोलायला शिकवले जाईल.

भरपूर नोट्स,अभ्यासपुस्तके, ऑडिओ आणि  व्हिडीओ लिंक याद्वारे आपल्याला जापानीज भाषेतील तज्ज्ञ व्यक्ती जापनीज शिकवतील.जापनीज भाषेसोबतच जापनीज संस्कृतीची देखील ओळख यातून करून देण्यात येईल.

Demo Lecture

English Description

Japan is a country whose determination, progress, dedication, and selflessness are truly inspiring. We see many Japanese products everywhere. Despite its deep traditions, Japan has made great progress.

Today, many Japanese companies operate globally and in India, and they need people who know both English and Japanese. This is why India is a popular choice, as there are many similarities between India and Japan.

This course is designed to help you learn to write, speak, and read Japanese in detail. It is offered by the Japanese Foundation for the Japanese Language Proficiency Test (JLPT) and is at the basic level, specifically JLPT Level N5.1.

In this course, you will learn to write and read Japanese Kanji and also speak the language. Expert Japanese instructors will guide you using plenty of notes, textbooks, audio, and video links. You will also get to know Japanese culture, and there will be opportunities to interact directly with native Japanese speakers.

Syllabus

  1. Hiragana script
  2. Katakana script
  3. Kanji
  4. Self introduction
  5. Formation of sentences
  6. Particles and usage
  7. Numbers
  8. Days of week
  9. Months
  10. Verbs and conjugation
  11. Adjectives and conjugation
  12. Colors
  13. Reading passages and conversation
  14. Listening and Vocabulary (verbs, nouns, adjectives, etc.)

Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)

Material Includes

  • Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher.

Requirements

  • Starting Date: 11 December, 2025
  • Venue: Online Zoom
  • Language of Instruction: English & Marathi
  • Prerequisite: Knowledge of English & Marathi language
  • Starting date : 11th December 2025
  • Duration 3.5 months
  • Days: Tuesday, Wednesday and Thursday

Target Audience

  • 15 years and above
Leave a Review

There are no reviews yet. Be the first one to write one.