Journalism Course

Categories Media
4,200.00 7,000.00

What I will learn?

  • पत्रकारितेचा इतिहास आणि विकास, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरचे प्रवाह
  • पत्रकारितेची तत्त्वे आणि नैतिक पत्रकारिता
  • हार्ड न्यूज आणि सॉफ्ट न्यूज यातील फरक
  • बातमी लेखन व संपादन करण्याच्या पद्धती
  • फोटो पत्रकारिता, राजकीय, संशोधनात्मक आणि गुन्हेगारी पत्रकारिता यांचे प्रकार
  • अहवाल, फीचर्स, संपादकीय, लेख व मृत्युलेख लेखन
  • प्रेस नोट्स आणि पत्रकार परिषदांची समज
  • प्रिंट, डिजिटल आणि मोबाईल पत्रकारितेचे स्वरूप व कार्यपद्धती
  • फेक न्यूज, पेड न्यूज आणि मीडिया एथिक्सचा प्रभाव
  • पत्रकारिता आणि मिडिया क्षेत्रातील करिअर संधी आणि इतर माहिती

Course Information

सदर अभ्यासक्रमातून हार्ड न्यूज आणि सॉफ्ट न्यूज ,बातमी लेखन आणि बातमी संपादन ,फोटो पत्रकारिता ,राजकीय पत्रकारिता , शोध पत्रकारिता , गुन्हेगारी पत्रकारिता ,रिपोर्ट , फिचर , संपादकीय , लेख, मृत्युलेख ,मोबाईल जर्नालीझम ,सिने पत्रकारिता अशा स्वरूपाचे पत्रकारिते संदर्भातील एकंदर २० पेक्षा जास्त घटक शिकवले जातात. आणि त्यासाठी ८ ते ९ तज्ञ व वरिष्ठ माध्यम प्रतिनिधी तसेच माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारे पत्रकार प्रशिक्षण देतात..१८ पेक्षा जास्त वयोगट असणारे कोणीही इच्छुक यात सहभागी होऊ शकतात.. यात शिक्षणाची कोणतीही अट नाही. बातमी कशी निवडावी,बातमी / लेख / संपादकीय / डिजिटल कॉन्टेन्ट कसे लिहावेत, तसेच पत्रकारिता क्षेत्रामध्ये कसे उतरावे , त्यात संधी कशी प्राप्त करावी याबद्दल देखील यात मार्गदर्शन केले जाते.. अभ्याक्रमाच्या दरम्यान विविध प्रॅक्टिकल असायमेन्ट दिल्या जातात. आणि त्यांची तपासणी करून त्यासंदर्भात टिपा दिल्या जातात.

Instructors

Amit Bhide, Sandesh Sawant, Vimukta Raje, Ganesh Achawal, Koustubh Joshi, Vaibhav Chalke, Mahesh Patil, Shalmali redkar, Chandrashekhar Nene, Pauras Deshpande

अभ्यासक्रमातील घटक

क्र.

विषय 

1

पत्रकारिता म्हणजे काय त्याचा इतिहास , भारतीय पत्रकारितेचा उदय , १९४७ च्या आधीची आणि नंतरची पत्रकारिता, आणीबाणीच्या वेळेची पाणी त्या नंतरची पत्रकारिता, उदारीकरणानंतरची  पत्रकारिता. 

2

पत्रकारितेची तत्वे ( principals of journalism ) 

3

हार्ड न्यूज आणि सॉफ्ट न्यूज 

4

बातमी लेखन आणि बातमी संपादन 

5

फोटो पत्रकारिता ,राजकीय पत्रकारिता , शोध पत्रकारिता , गुन्हेगारी पत्रकारिता 

6

रिपोर्ट, फिचर, संपादकीय, लेख, मृत्युलेख  

7

प्रेस रिलीज आणि पब्लिक कॉन्फरन्स 

8

प्रिंट आणि डिजिटल पत्रकारितेतील लिखाण आणि त्याचे स्वरूप 

9

सिटीझन आणि लाईफ स्टाईल पत्रकारिता 

10

मोबाईल जर्नालीझम 

11

डिजिटल मिडिया 

12

ABC, press council of India 

13

सिने पत्रकारिता 

14

मासिक पत्रकारिता

15

फेक न्यूज आणि पेड न्यूज 

16

टेलीव्हिजन पत्रकारिता 

17

पत्रकारितेतील करिअरच्या संधी 

English Description

This course covers over 20 key aspects of journalism, including hard news, soft news, news writing, news editing, photojournalism, political journalism, investigative journalism, crime reporting, feature writing, editorial writing, obituaries, mobile journalism, and film journalism.

To ensure high-quality training, 8 to 9 experienced senior media professionals and working journalists provide in-depth instruction.

Anyone above the age of 18 can join this course, as there are no educational prerequisites. Participants will learn how to select news, write news articles, editorials, and digital content, and explore career opportunities in journalism.

The course also includes practical assignments, which are reviewed, and participants receive personalized feedback to help improve their skills.

Syllabus

Sr. No.

Topic

1

What is Journalism? Its history, the rise of Indian journalism, pre- and post-1947 journalism, journalism during the Emergency, and post-liberalization journalism.

2

Principles of Journalism

3

Hard News & Soft News

4

News Writing & Editing

5

Photojournalism, Political Journalism, Investigative Journalism, Crime Journalism

6

Reports, Features, Editorials, Articles, Obituaries

7

Press Releases & Public Conferences

8

Writing for Print & Digital Journalism and its format

9

Citizen & Lifestyle Journalism

10

Mobile Journalism

11

Digital Media

12

ABC & Press Council of India

13

Cinema Journalism

14

Magazine Journalism

15

Fake News & Paid News

16

Television Journalism

17

Career Opportunities in Journalism

 

Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)

Material Includes

  • Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher

Requirements

  • Venue: Zoom (Online)
  • Language of Instruction: Marathi
  • Prerequisite: Knowledge of Marathi language

Target Audience

  • 14 years and above
Leave a Review

There are no reviews yet. Be the first one to write one.