Narration, Anchoring, Speech, and Interview (निवेदन, सूत्रसंचालन, भाषण आणि मुलाखत)
-
LevelAll Levels
-
Duration6 hours
-
Last UpdatedJuly 16, 2025
What I will learn?
- लोकांवर प्रभाव कसा पाडवा?
- देहबोली कशी असावी?
- कपडे कोणते परिधान करावे?
- माईक कसा हाताळावा?
- शुद्ध आणि मुद्देसूद कसे बोलावे?
- आवाजाचे कोणते व्यायाम करावेत?
- मुलाखतीचे प्रश्न कसे काढावेत?
- लोकांना खिळवून कसे ठेवावे?
Course Information
कार्यशाळेतून या चारही कलांचा शास्त्रोक्त अभ्यास शिकवला जातो., त्यांचे नियम शिकवले जाजातात. तसेच त्यातून करियरच्या संधी,स्पर्धा यांची देखील माहिती दिली जाते.. शिकवताना ज्ञानासोबतच सादरीकरण कसे असावे, कोणता गणवेश परिधान करावा, आपली देहबोली कशी असावी हे शिकवले जाते. तसेच यासोबतच प्रॅक्टिकल आस्पेक्ट वर भर दिला जाते.. प्रत्येकाच्या सादरीकारणावर प्रत्यक्ष लक्ष देऊन त्याचे विश्लेषण देखील केले जाते..
सध्या निवेदन, सूत्रसंचालन, भाषण आणि मुलाखत या चारही गोष्टींचं महत्व खूप वाढलेले आहे पण कलात्मक अंगाने परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने या चार कला शिकवणारे प्रशिक्षक खूप कमी आहेत. आणि त्यामुळे अर्थातच स्वारस्य आणि अंगीभूत गुण असूनही या चार कलांकडे करियर म्हणून बघितले जात नाही.परंतु या चारही कलांमध्ये पारंगत होऊन तुम्ही तुमचे करिअर यामध्ये निश्चितच घडवू शकता.
निवेदन किंवा सूत्रसंचालन करणे किंवा भाषण करणे किंवा मुलाखत घेणे हे मीडिया मध्ये काम करणाऱ्यांसोबतच महाविद्यालयीन विद्यार्थी , शाळेतील मुले ,शिक्षक ,नोकरदारवर्ग या सगळ्यांनाच गरजेचे आहे. कारण दुसऱ्यांवर प्रभाव पाडणे, त्यानुसार ‘बॉडी लँग्वेज’ वापरणे ,लोकांना बोलताना खिळवून ठेवणे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या कार्यशाळेत केला जातो.
Instructors
Vrinda Dabholkar
आयोजक : स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
दिनांक : २७ जुलै २०२५ (रविवार)
वेळ : सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:००
वयोगट : खुला वयोगट
पत्ता : M.H. High School, प्रायमरी सेक्शन, शिवाजी पेठ, ठाणे, महाराष्ट्र – ४००६०२
Whatsapp ग्रुप : सहभागींचा एक WhatsApp ग्रुप तयार केला जाईल. त्यामध्ये नोट्स, संधी व स्पर्धांची माहिती तसेच कायमस्वरूपी मार्गदर्शन दिले जाईल.
शुल्क : ₹२००० फक्त
प्रमाणपत्र : सर्व सहभागी विद्यार्थ्यांना स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स यांच्यातर्फे प्रमाणपत्र दिले जाईल.
अभ्यासक्रम
- निवेदन, सूत्रसंचालन,भाषण करताना किंवा मुलाखत घेताना लोकांवर प्रभाव कसा पाडावा?
- बॉडी लँग्वेज देहबोली कशी असावी ?
- कपडे कोणते परिधान करावेत?
- माईक कसा हाताळावा? शुध्द आणि मुद्देसूद कसे बोलावे?
- आवाजाचे कोणते व्यायाम करावेत ?
- मुलाखतीचे प्रश्न कसे काढावेत?
- लोकांना खिळवून कसे ठेवावे ?
- करिअर किंवा आर्थांजनाच्या संधी यांची माहिती
या सोबतच अनेक नियम आणि अटी देखील यात शिकवल्या जातील, आणि प्रात्याक्षिके करून घेतलीजातील.
English Description
This workshop teaches a structured and scientific approach to mastering these four key skills: anchoring, public speaking, interviewing, and speech narration. Participants will learn the rules and principles behind each skill, along with insights into career opportunities and competitive aspects in these fields.
The training goes beyond just theoretical knowledge. It focuses on presentation techniques, appropriate attire, body language, and practical application. Each participant’s performance is observed and analyzed to help them improve their delivery.
Today, skills like anchoring, public speaking, conducting interviews, and speech narration have become highly valuable. However, very few trainers teach these skills using a systematic and artistic approach. As a result, many people with a natural interest and talent in these areas do not consider them as career options. But with proper training, you can build a successful career in these fields.
These skills are not just essential for media professionals, but also for college students, school children, teachers, and working professionals. The ability to influence others, use effective body language, and engage an audience is critical for success in many fields. This workshop provides in-depth training to help participants develop these skills with confidence.
Syllabus
- Public Speaking & Anchoring: How to leave a lasting impression while delivering a speech or conducting an interview?
- Body Language: How to use effective gestures and expressions?
- Dress Code: What attire should be worn for different occasions?
- Microphone Handling: How to use a mic properly?
- Clarity & Precision: How to speak clearly and concisely?
- Voice Exercises: What vocal exercises should be practiced?
- Interviewing Skills: How to formulate effective interview questions?
- Audience Engagement: How to keep people engaged and attentive?
- Career & Income Opportunities: Exploring career prospects and financial benefits in this field
Additionally, various rules and techniques will be taught, and practical exercises will be conducted to enhance learning.
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- WhatsApp Group: A WhatsApp group will be created for all participants. It will include notes, information about opportunities and competitions, and provide lifetime guidance
- Certificate: All participants will receive a certificate from Spreading Knowledge and Maharashtra Times.
Requirements
- Organizer: Spreading Knowledge and Maharashtra Times Culture Club
- Date: 27th July 2025 (Sunday)
- Time: 10:00 AM to 5:00 PM
- Age Group: Open to all
- Venue: M.H. High School, Primary Section, Shivaji Peth, Thane, Maharashtra – 400602
- Fees: ₹2000 only
Target Audience
- Open for all age group
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.
