Target Group: 12 years and above
Prerequisite: Knowledge Marathi
Language of Instruction: Marathi
Selection: First come first served
Duration: 6 hours
Venue: Online Zoom
Instructor: RJ. Ganesh Achwal and RJ. Rashmi Warang
Study Material: Participants will get study material (PDFs, audios, videos etc.) compiled by the teacher
Syllabus:
शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी
1) रेडिओ जॉकी कसे बनावे
2) रेडिओ जॉकी होण्यासाठी कशा कशाची गरज लागते
3) रेडिओ जॉकीसाठीची प्रात्यक्षिके सहभागकर्त्यांकडून करून घेतली जातील
4)रेडिओ मुलाखत कशी घ्यावी
५) रेडिओ स्क्रिप्ट कसे लिहावे
6) माईक वर कसे बोलावे (माईक टेक्निक)
7) रेडिओ मधील करिअरच्या संधी आणि त्यांची सुरवात कशी करावी
8) सरकारी,खाजगी,कम्युनिटी रेडिओवर काम करण्यासाठी संधी कशी मिळवावी
9) प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन
या आणि अशा अनेक गोष्टी यांतून शिकवल्या जातील
10) मर्यादित जागा






Reviews
There are no reviews yet.