Introduction to Veda’s and Upnishada’s (ओळख वेद आणि उपनिषदांची)

-
LevelIntermediate
-
Duration26 hours
-
Last UpdatedSeptember 8, 2025
What I will learn?
- चारही वेदांचे परिचय
- वेदांतील ऋचा, विषयवस्तू आणि सूक्तांचा अभ्यास
- वेदांची रचना समजून घेणे
- प्रत्येक वेदातील ब्राह्मण आणि आरण्यक ग्रंथांचा परिचय
- वैदिक संस्कृती आणि महर्षी वेदव्यास यांचे योगदान यांचा अभ्यास
- विविध उपनिषदांचा आढावा आणि त्यांच्या मुख्य शिकवणी
- वेदांमधून मिळणाऱ्या भारतीय परंपरा आणि सांस्कृतिक ज्ञानाचा परिचय
Course Information
घटक | माहिती |
---|---|
आयोजक | स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब |
दिनांक | सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ पासून |
कालावधी | साधारण २ महिने |
दिवस | सोमवार, बुधवार आणि शुक्रवार |
वेळ | सायंकाळी ८:१५ ते ९:१५ |
ऑनलाईन स्थळ | झूम वर लाईव्ह |
WhatsApp ग्रुप | ६ ऑक्टोबरला सकाळी सहभागकर्त्यांचा एक WhatsApp ग्रुप तयार केला जाईल |
अभ्यास साहित्य | सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील |
शुल्क | रुपये २६०० फक्त |
प्रमाणपत्र | सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल |
भारतीय संस्कृतीचे एक अविभाज्य अंग म्हणून वेद ओळखले जातात. जगातल्या सगळ्यात जुन्या आणि समृध्द अशा रचनेमध्ये वेदांची गणना होते. हजारो वर्षांपूर्वी रचल्या गेलेल्या वेदांचा जाणते अजाणतेपणे आपण रोजच वापर करत असतो. त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा देखील तो एक महत्वाचा भाग आहे. याच वेदांपासून नंतर उपनिषदांची निर्मिती झाली.ज्यात आपण नित्य म्हणतो असे अनेक श्लोक आणि महावाक्य दिसून येतात. वेद,उपनिषदे वाचणे आणि समजून घेणे हे अनेकांना अवघड जाते.तसेच अनेकांना वेळेच्या अभावामुळे किंवा योग्य मार्गदर्शक नसल्याने आवड असूनही वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये नाक्की काय आहे? हे जाणून घेता येत नाही. आपण आपल्या रोजच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टींचे आचरण करतो ज्या मुळातच प्रगल्भ अशा प्रचीन भारतीय संस्कृतीच देण आहेत. त्यांचे ज्ञान हे प्रत्येक भारतीय व्यक्तीला असावे.अनेक गोष्टींचे वैज्ञानिक आणि तात्विक विश्लेषण देखील वेद आणि उपनिषदे आपल्याला देतात. त्यामुळे विद्यार्थी , शिक्षक, गृहिणी, नोकरदार, व्यावसायिक अशा प्रत्येक भारतीयाला आपली हि संस्कृती जाणून घेण्यासाठी वेदांची किमान माहिती असणे तरी गरजेचे आहे. सदर कार्यशाळेत मुख्यतः काय शिकाल ?
- चारही वेदांची ओळख
- वेदांमधील ऋचा, त्यातील वर्ण्यविषय, सूक्त यांचा अभ्यास.
- वेदांच्या रचना याविषयी याची माहिती.
- प्रत्येक वेदांच्या ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यक यांची ओळख
- वैदिक संस्कृतीचा अभ्यास, महर्षी वेदव्यास यांचे योगदान
- विविध उपनिषदांचे सार आणि त्यातील महाकाव्ये
आणि या अनुषंगाने भारतीय संस्कृतीतील अनेक गोष्टी यातून शिकता येतील Download Syllabus: 🗎 ओळख वेद आणि उपनिषदांची अभ्यासक्रम
Instructors
Sayali Deshpande
Demo Lectures
Ved Demo Lecture
Upanishad Demo Lecture
Aranyake Demo Lecture
Brahman Granth Demo Lecture
कार्यशाळा वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद
- १. वैदिक संस्कृतीचा अभ्यास, महर्षी वेदव्यास यांचे योगदान.
- २. वेद म्हणजे काय? वेदांचा काळ कोणता?
- ३. वेदांमधील ऋचा, त्यातील वर्ण्यविषय, सूक्त यांचा अभ्यास.
- ४. वेदांच्या रचना याविषयी याची माहिती.
५. प्रत्येक वेदांच्या ब्राह्मण ग्रंथ आणि आरण्यक यांची ओळख. उपनिषद
- ऋग्वेद
- ऐतरेयोपनिषद
- कौषीतकि
- शुक्लयजुर्वेद
- बृहदारण्यक उपनिषद
- ईशावास्य उपनिषद
- कृष्णयजुर्वेद
- तैत्तिरीयोपनिषद
- कठोपनिषद
- सामवेद
- छांदोग्य
- केन
- अथर्ववेद
- मुण्डकोपनिषद
- माण्डूक्योपनिषद
- प्रश्नोपनिषद
या उपनिषदांमधील महावाक्य आणि त्यांचे सार.
English Description
The Vedas are an inseparable part of Indian culture and are considered among the oldest and most profound texts in the world. Even though they were composed thousands of years ago, their wisdom is unknowingly present in our daily lives, making them an important part of everyone’s existence. The Upanishads were later developed from the Vedas, containing many of the verses and great teachings we recite today. For many, reading and understanding the Vedas and Upanishads can be challenging. Due to a lack of time or proper guidance, even those interested often struggle to grasp their content. However, many traditions and practices in our daily lives originate from ancient Indian wisdom, making it essential for every Indian to have basic knowledge of the Vedas. The Vedas and Upanishads also provide scientific and philosophical insights, which are valuable for students, teachers, homemakers, professionals, and business owners alike. This workshop provides a practical and structured approach to learning the Vedas, making their knowledge accessible to everyone.
Syllabus
Vedas Rigveda, Yajurveda, Samaveda, Atharvaveda
- Study of Vedic Culture and the contribution of Maharshi Vedavyasa
- What are the Vedas? What is the time period of the Vedas?
- Study of Vedic hymns (Richa), their themes, and Suktas (hymns collections)
- Information about the composition and structure of the Vedas
- Introduction to the Brahmana texts and Aranyakas associated with each Veda
Upanishads
- Rigveda:
-
- Aitareya Upanishad
- Kaushitaki Upanishad
- Shukla Yajurveda:
-
- Brihadaranyaka Upanishad
- Isha Upanishad
- Krishna Yajurveda:
-
- Taittiriya Upanishad
- Katha Upanishad
- Samaveda:
-
- Chandogya Upanishad
- Kena Upanishad
- Atharvaveda:
-
- Mundaka Upanishad
- Mandukya Upanishad
- Prashna Upanishad
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- WhatsApp Group: A WhatsApp group for participants will be created on the morning of 6th October.
- Study Material: Notes will be provided to all participants in PDF format.
- Certificate: A participation certificate will be given to all participants
Requirements
- Date: 6th October, 2025, from Monday
- Duration: Approximately 2 months
- Days: Monday, Wednesday & Friday
- Time: 8:15 PM to 9:15 PM
- Venue: Zoom (Online)
- Fees: ₹2600 only
- Language of Instruction: Marathi
- Prerequisite: Knowledge of Marathi language
Target Audience
- 15 years and above
Leave a Review
There are no reviews yet. Be the first one to write one.