Sanskrit Language Level 1
-
LevelAll Levels
-
Duration25 hours
What I will learn?
- संस्कृत भाषेचा इतिहास आणि तिचे महत्त्व
- संस्कृत अचूक उच्चारांसह कसे वाचावे
- मूलभूत संस्कृत संभाषण कौशल्ये आणि वाक्यरचना
- काळ, नामे, सर्वनामे, विशेषणे आणि क्रियापदे समजून घेणे
- संस्कृतमध्ये लिंग, शब्द, प्रत्यय आणि शब्दनिर्मिती शिकणे
- वस्तू, प्राणी, स्थळे आणि नावे यावरील शब्दसंग्रह वाढवणे
- अमरकोशाची ओळख – संस्कृत शब्दकोश
- संस्कृतमधील विविध वाक्यरचनांची समज
- महत्त्वाच्या शब्दसंग्रहाच्या साहाय्याने संवाद सराव
- अथर्वशीर्ष वाचन, लेखन आणि उच्चाराचे प्रशिक्षण
Course Information
देवभाषा म्हणून ओळखली जाणारी संस्कृत हि अनेक आधुनिक भाषांची जननी म्हणून समजली जाते.अनेक वर्षांपूर्वी भारतीय भूमीमध्ये जन्मलेली संस्कृत हि आपल्या संपूर्ण भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य असा भाग आहे.संस्कृत भाषेला एक ऐतिहासिक,सांस्कृतिक, भौगोलिकआणि वैचारिक अशी एक बैठक आहे.आपले बरेचसे धार्मिक ग्रंथ,स्तोत्र,पुस्तके बहुतांशी संस्कृत भाषेतच लिहिले गेले आहेत. अशी हि अती प्राचीन भाषांपैकी असलेली एक असलेली भाषा शिकण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
या अनुषंगाने घेतल्या जाणाऱ्या संस्कृत कार्यशाळेत आपल्याला संस्कृत भाषा शिकवली जाईल.योग्य उच्चारांसह वाचन करणे,संवाद साधणे,लिखाण करणे आदी गोष्टींसह संस्कृत व्याकरण देखील आपण शिकणार आहोत , मर्यादित जागा असल्याने वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल.
वाचाशुद्धी साठी, अनेक भाषा जाणून घेण्यासाठी संस्कृत भाषा अत्यंत उपयोगी आहे. तसेच ती एक भारतीय संस्कृतीचा गाभा असल्याने संस्कृती,धर्म ,धार्मिक ग्रंथ इत्यादींच्या वाचनासाठी आणि ते समजून घेण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
Instructors
Sayali Deshpande / Sudip Joshi
Download Syllabus: 🗎 संस्कृत वर्ग माहिती
Demo Lecture
कार्यशाळा
१. संस्कृत भाषा ओळख इतीहस आणि त्याचा प्रचार प्रसार
२. संस्कृत संभाषण
३. संस्कृतमधील काळ
४. संस्कृत नाम,सवर्नाम, विशेषण क्रियापद यांची ओळख
५. संस्कृत लिंग , शब्द, प्रत्यय, शब्दरचना यांची ओळख
६. शब्दसंग्रह –वस्तु, प्राणी,ठिकाणे, नाम, यांची माहिती
७. अमरकोश
८. विधानार्थी वाक्य,प्रश्नाथर्क वाक्य,उद्गारवाचक वाक्य
९. संभाषणाला उपयुक्त शब्दसंग्रहाचा वापर कसा करायचा अभ्यासक्रम
१०. मम परिचय – स्वतःचा परिचय संस्कृतमध्ये कसा सांगायचा
११. लहान लहान व्यावहारिक वाक्ये तयार करणे
१२. अथर्वशीर्ष- वैदिक साहित्याची थोडक्यात माहिती,,ओळख,रचना, शब्द,प्रत्यय,व्याकरण
१३. अथवर्शीषर् याचा अथार्सकट आणी उच्चारांसकट प्रशिक्षण
१४. संस्कृत लिखाण,वाचन,संभाषण प्रशिक्षण
English Description
Sanskrit, known as the “language of the gods,” is the mother of many modern languages. It originated in ancient India and remains an inseparable part of Indian culture. Many religious scriptures, hymns, and classical texts were originally written in Sanskrit. This course offers a unique opportunity to learn one of the world’s oldest languages.
In this Sanskrit workshop, participants will learn reading with correct pronunciation, conversation skills, writing, and Sanskrit grammar. Due to limited seats, personalized guidance will be provided.
Sanskrit is highly useful for improving pronunciation, learning multiple languages, and understanding Indian culture, religion, and ancient texts.
Syllabus
- Introduction to Sanskrit language – History and its propagation
- Sanskrit conversation
- Tenses in Sanskrit
- Introduction to Sanskrit nouns, pronouns, adjectives, and verbs
- Introduction to Sanskrit gender, words, suffixes, and word formation
- Vocabulary – Information about objects, animals, places, and names
- Amarakosha (Sanskrit lexicon)
- Declarative, interrogative, and exclamatory sentences in Sanskrit
- Practical usage of vocabulary for conversation
- Mamma Parichaya – How to introduce oneself in Sanskrit
- Formation of short and practical sentences
- Atharvashirsha – Brief introduction to Vedic literature, structure, words, suffixes, and grammar
- Training in the meaning and correct pronunciation of Atharvashirsha
- Training in Sanskrit writing, reading, and conversation)
Course Curriculum (Not shown for Zoom/Live Courses)
Material Includes
- अभ्यास साहित्य - सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील.
- प्रमाणपत्र - सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र PDF स्वरुपात दिले जाईल.
Requirements
- आयोजक - स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
- दिनांक - दिनांक २८ जानेवारी २०२६ पासून
- कालावधी - साधारण २ महिने
- दिवस - दर सोमवार, बुधवार, आणि शुक्रवार
- वेळ - सायंकाळी ८:१५ ते ९:१५
- ऑनलाईन स्थळ - झूम वर लाईव्ह
- Whatsapp ग्रुप - २७ जानेवारीला सकाळी सहभागकर्त्यांचा एक Whatsapp ग्रुप तयार केला जाईल
- शुल्क : रुपये २५०० फक्त
- एकूण तास : २५
Target Audience
- 15 years and above
Leave a Review
हा कोर्स करायला मला खूप मज्जा आली.
हा कोर्स करायला मला खूप मज्जा आली.
संस्कृत शिकवण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे
नमस्कार, आपला हा संस्कृत शिकवण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. दोन्ही अध्यापकांचे मनःपूर्वक आभार . त्यांच्या सफल प्रयत्नांमुळे संस्कृत भाषा समजण्यास फार सोपे गेले.निवेदन इतकेच ही गुरु शिष्य परंपरा कायम वृद्धिंगत राहो.
It was very informative and useful for me
I am 14 years old student of English medium school .It was very informative and useful for me as I dont have Sanskrit in school. By attending this course i came to know how to do basic conversation in Sanskrit and also understood the meaning and importance of citation of Ramraksha and Atharvashiesh…I enjoyed a lot..Thank team
छान वाटला.
छान वाटला. पण office च्या कामामुळे जास्त लक्ष देऊ शकलो नाही. Because of office work I can’t able to join advance course. Please and one more thing, offline course असता तर अजून शिकायला मजा आली असती व अजून प्रभावी झाला असता.
आत्मविश्वास वाढत गेला
सुरवातीला दडपण होतं, पण जसे जसे शिकत गेले तसा तसा आत्मविश्वास वाढत गेला, आणि आता पुढील advance course बद्दल उत्सुकता द्विगुणित झाली आहे.
APRATIM
A PRATIM, FAR LATE ZALEY ASEY VATLEY, NOW I AM 64
राम रक्षा आणि अथर्वशीर्ष अर्थासहित छान समजले
खूप छान बरेच काही शिकायला मिळाले राम रक्षा आणि अथर्वशीर्ष अर्थासहित छान समजले सुदीप सरांनी संभाषण आणि व्याकरणा ची खूपच छान तयारी करून घेतली धन्यवाद
खूप विचारपूर्वक बांधणी केली आहे
खूप विचारपूर्वक बांधणी केली आहे आणि सुंदर शिकवण्याची शैली
खुप छान वाटले
खुप छान वाटले. मी पहिल्यांदा संस्कृत शिकले पण शिकताना काहीही कठिण वाटले नाही. सायली महोदया आणि सुदिप महोदय दोघेही खुप छान शिकवतात.
It was really very good
It was really very good. I enjoyed learnig. As going out can not attend advance course, but will attend in future. Thank u so much.
