५० पेक्षा जास्त प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षा आपण देऊ शकतो, ज्यातून दरवर्षी लाखो लोकांना रोजगार मिळतो
सेमिनारमध्ये कोणकोणत्या सरकारी नोकरीसंबंधात माहिती दिली जाईल?
-
केंद्र सरकार मधील नोकऱ्या
-
महाराष्ट्र राज्य सरकार मधील नोकऱ्या
-
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नोकऱ्या
-
निमसरकारी नोकऱ्या
-
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील नोकऱ्या
-
संरक्षण क्षेत्रातील नोकऱ्या
-
संशोधन क्षेत्रातील नोकऱ्या
कोणती माहिती सदर सेमिनारमध्ये दिली जाईल?
-
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात?
-
परीक्षा अभ्यासक्रम कोणता असतो?
-
परीक्षेचा अभ्यास कसा करावा? तयारी कशी करावी?
-
अभ्यासासाठीची पुस्तके कोणती वापरावीत? आणि ती कुठे मिळतील?
-
नोट्स कशा बनवाव्यात?
-
आपल्या शिक्षणानुसार आपण कोणती परीक्षा देऊ शकतो?
-
अभ्यासाला सुरुवात कशी? केव्हा? आणि कोठून करावी?
-
१८ ते ४२ या वयोगटातील व्यक्ती कोणकोणत्या सरकारी नोकरी करू शकतात?
-
सरकारी परीक्षा कधी घेतल्या जातात? आणि त्याची माहिती कोणाकडून मिळते?
-
काही परीक्षांसाठी ऑप्शनल (वैकल्पिक) विषय कसा निवडावा?
या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यात मिळतील.
मार्गदर्शक: श्री. दिनेश सर
(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि काउन्सलर)
शिक्षण:
-
BSc Chemistry
-
Diploma in Analytical Techniques
-
MA Marathi
अनुभव:
-
पुणे येथे “पुणे अकॅडमी” या नावाने UGC NET, SET, UPSC, MPSC या क्लासेसचे सहसंस्थापक
-
मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळ UPSC, MPSC, SSC, NET अशा विविध परीक्षांशी निगडीत विषयांवर अध्यापन
-
विविध क्लासेसच्या UPSC, MPSC आणि SSC Interview Panel चे सदस्य म्हणून २०० पेक्षा जास्त मुलाखती घेतल्या
-
स्पर्धा परीक्षांसाठी वैयक्तिक समुपदेशन
-
कविता लेखन, वृत्तपत्रात लेख लेखन
-
हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, अनेक विद्यार्थी सरकारी पदांवर कार्यरत
-
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावरील स्वतःचे एक पुस्तक
कार्यशाळेची माहिती
कुठे:
ऑनलाईन (झूम वर)
कधी:
२१ आणि २२ जून २०२५
शनिवार आणि रविवार
वेळ:
शनवारी सायंकाळी ७ ते ९
आणि रविवारी सकाळी १० ते १२
शुल्क:
रुपये ७५० फक्त




Reviews
There are no reviews yet.