अभ्यासक्रमाबद्दल थोडेसे
दशावतार, ययाती, कृष्ण जन्म, सती सावित्री, शबरी तारा, समुद्र मंथन… अशा अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. मृत आत्म्याचा मार्ग असो किंवा सृष्टीचा उगम असो, दधीची यांचा त्याग असो किंवा राजा हरिश्चंद्र सावित्री यांच्या गोष्टी असो, या सगळ्यांचा उगम एकाच ठिकाणी आहे – ते म्हणजे भारतीय संस्कृतीमधील पुराणे…
भारतीय संस्कृतीमध्ये पुराणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकूण असलेल्या १८ पुराणांमध्ये संपूर्ण भारतीय संस्कृतीचे सार दडलेले आहे. वर्तमानातील अनेक सण, उत्सव किंवा मान्यता या बहुतांशी आपल्या पुराणांमधूनच आलेल्या आहेत. त्यामुळेच भारतीय संस्कृतीविषयी आपल्याला असणाऱ्या प्रत्येक भारतीयाला याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
या अभ्यासक्रमात प्राचीन भारताच्या इतिहासासोबतच, १८ पुराणांची रचना, त्यांचा इतिहास, त्याची वैशिष्ट्ये, त्यात समाविष्ट असलेल्या गोष्टी, पुराणांचा आधुनिक संदर्भ, वर्तमानातील त्याचे घटक, पुराणांचे महत्त्व अशा अनेक गोष्टी शिकवल्या जाणार आहेत.
सदर सत्रांमधून या सगळ्या गोष्टींची सखोलपणे ओळख करून दिली जाईल. तसेच सहभागींच्या प्रश्नांना उत्तरे देखील दिली जातील…
अभ्यासक्रम
पुराण
-
प्राचीन भारतीय इतिहास
-
पुराणांचा कथनकार
-
पुराणांच्या नावांविषयी
-
पुराण म्हणजे काय?
-
पुराणे आणि त्यांची रचना
-
पुराणांचे महत्त्व
-
अठरा प्राचीन पुराणे
-
पुराणांची साहित्यपर परंपरा
-
पुराणे सांप्रदायिक नाहीत
-
पुराणांची दहा वैशिष्ट्ये
-
पुराणांचा काळ
-
पुराणांची कार्यक्षमता
-
धर्म म्हणजे काय?
-
महापुराणांचा परिचय
महापुराणांचे संक्षिप्त परिचय (१ ते १८):
-
ब्रह्मपुराण
-
पार्वतीचे तप, पुरी येथे देवमूर्ती स्थापना, भगीरथाचे प्रयास, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
पद्मपुराण
-
संकर्षण कथा, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
विष्णुपुराण
-
कथा व रचना, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
शिव/वायुपुराण
-
याज्ञवल्क्य कथा, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
भागवत पुराण
-
व्यासपुत्र शुकाचे भागवत, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
नारद पुराण
-
कथा, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
मार्कंडेय पुराण
-
मार्कंडेय ऋषी व त्यांचे कार्य, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
अग्नीपुराण
-
कथा, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
भविष्यपुराण
-
सूर्यदेव कथा, पूजा, धर्मकर्तव्य, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
ब्रह्मवैवर्त पुराण
-
नारदाची फिरस्ती, श्रीकृष्ण लीला, इंद्राचे गवळण, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
लिंग पुराण
-
ज्योतिर्लिंग परिचय, दधीची भक्ती, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
वराह पुराण
-
अवतारांचे स्पष्टीकरण, भागवत मधील २२ व दशावतार, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
स्कंदपुराण
-
रचना, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
वामन पुराण
-
कथा, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
कूर्मपुराण
-
पाशुपत व कूर्मावतार, आवडत्या देवतेची उपासना, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
मत्स्य पुराण
-
कथा, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
गरुड पुराण
-
गारुडी विद्या, गया महात्म्य, जांबवंतीचा भास, मृत आत्मा, वाणी संयम, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
-
ब्रह्मांडपुराण
-
भडासुर कथा, ऋषभदेव, गजेन्द्र मोक्ष, आदर्श ब्रह्मचारी, तीर्थ क्षेत्र महात्म्य, सदाचार दर्शन, उपसंहार
-
कार्यशाळेची माहिती
-
दिवस: सोमवार, बुधवार, शुक्रवार
-
सुरुवात: २७ जून २०२५ पासून
-
WhatsApp ग्रुप: २७ जूनला तयार केला जाईल
-
वेळ: सायंकाळी ७:०० ते ८:००
-
कालावधी: सुमारे २ महिने
-
कुठे: ऑनलाईन (Zoom वर)
-
शुल्क: ₹२८०० फक्त
-
अभ्यास साहित्य: नोट्स PDF स्वरूपात
-
प्रमाणपत्र: सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल
मार्गदर्शक परिचय
सायली अक्षय देशपांडे
-
BA आणि MA संस्कृत सुवर्णपदक प्राप्त
-
संस्कृत वैदिक साहित्य PhD सुरू
-
संस्कृत साहित्यत ‘भरतमुनी पुरस्कार’
-
लेख, व्याख्याने, भारतीय नृत्य व वेद/उपनिषद/पुराण यावर काम
-
‘ती च पान’ या मासिकाची संपादक






Reviews
There are no reviews yet.