🎙️ Spreading Knowledge & Maharashtra Times Culture Club आयोजित
✨ कथाकथन कलेचे प्रभावी तंत्र शिकविण्यासाठी विशेष कार्यशाळा ✨
कथा फक्त सांगायची नाही…
ती श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवायची आहे! 🎭
📅 दिनांक: १२, १३ आणि १४ ऑक्टोबर
🗓️ दिवस: सोमवार, मंगळवार आणि बुधवार
⏰ वेळ: सायं. ७ ते ९
💻 माध्यम: Online – Zoom Live
💰 शुल्क: ₹१,५००/-
👩🏫 प्रशिक्षक: व्रिंदा दाभोलकर
🎥 रेकॉर्डिंगची सुविधा:
कार्यशाळेचे रेकॉर्डिंग २ महिने पाहता येईल. तसेच, त्यानंतरही कायमस्वरूपी मार्गदर्शन उपलब्ध राहील.
📚 कार्यशाळेत शिकणार…
- कथा वाचणे आणि कथा सांगणे यातील फरक
- कथाकाराची भूमिका व कथाकथनाची उद्दिष्टे
- विषयानुरूप योग्य कथा निवडण्याचे तंत्र
- कथेचा आरंभ – मध्य – उत्कर्ष – शेवट
- कथेतील मुख्य संघर्ष आणि गाभा / संदेश
- स्वतःच्या शब्दांत कथा सांगण्याचा सराव
- उभे राहण्याची योग्य पद्धत
- हातवारे किती आणि कुठे करावेत?
- चेहऱ्यावरील भाव आणि डोळ्यांचा प्रभावी वापर
- हालचाल कधी करावी आणि कधी स्थिर राहावे?
🔥 कथेतील प्रभावी घटक:
Hook | कुतूहल | संघर्ष | उत्कंठा | Climax | भावनिक परिणाम | प्रभावी शेवट
🌟 सर्वात महत्त्वाचं…
“कथाकथन म्हणजे शब्दांची मांडणी नाही;
शब्दांमागची भावना श्रोत्याच्या मनापर्यंत पोहोचवण्याची कला आहे!”






Reviews
There are no reviews yet.