सूक्त आणि विष्णू सहस्र नाम अर्थासहित पठण (Suktas and Vishnu Sahasranama Recitation)

Original price was: ₹2,400.00.Current price is: ₹1,200.00.

नमस्कार,

आपल्या दैनंदिन आयुष्यात किंवा सणासुदीला आपण नित्य नित्यनियमितपणे श्रीसूक्त, पुरुष सूक्त आणि विष्णू सहस्रनाम ( श्लोकरूपी ) यांचे पठण करत असतो याचे पठण करताना या गोष्टी संस्कृत मध्ये असल्याने आणि संस्कृतची आपली रोजची सवय नसल्याने यांचे उच्चार चुकण्याची शक्यता असते. हे उच्चार योग्य कसे करावेत सोबतच त्याचा नक्की अर्थ आणि त्यामागची गोष्ट काय आहे ? हे सगळे जाणून घेण्यासाठी आपण सूक्त आणि विष्णू सहस्र नाम अर्थासहित पठण हा वर्ग घेत आहोत.
या वर्गत काय काय शिकवले जाईल?
* श्री सूक्त , पुरुष सूक्त आणि विष्णू सहस्र नाम (श्लोक रुपी)*
* प्रत्येक श्लोकाचे उच्चारण*
* सूक्त आणि श्लोकांचे अर्थ आणि त्याचे स्पष्टीकरण*
कठीण शब्दांचे अर्थ
* सूक्तांचे योग्य पठण कसे करावे याचे मार्गदर्शन*

तसेच सोबत याबद्दलच्या अर्थासहित नोट्स पण दिल्या जातील. सदर वर्ग हा ऑनलाईन झूमवर होणार असून यात भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक आणि एम.ए. संस्कृत असलेल्या सायली देशपांडे या मार्गदर्शन करतील.

सुरुवात: ५ जून २०२५
दिवस: सोमवार ते शुक्रवार
वेळ: सायंकाळी ५ ते ६
कालावधी: साधारण 1.5 महिने
शुल्क: रुपये १२०० फक्त

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सूक्त आणि विष्णू सहस्र नाम अर्थासहित पठण (Suktas and Vishnu Sahasranama Recitation)”

Your email address will not be published. Required fields are marked *