Career Management for 30-60 Years Old (३० ते  ६० वयोगटासाठी खास करिअर मॅनेजमेंट कार्यशाळा)

Original price was: ₹3,500.00.Current price is: ₹1,500.00.

Category:

Objective: To help participants rediscover their purpose, strengths, and passions, enabling them to make meaningful career and life decisions during midlife and confidently design their second innings by exploring career transitions, entrepreneurship, passion projects, and a more fulfilling future.

Methodology: Instruction and giving information in an online session

Age group: Between 30 to 60 age group

Venue: Online live Zoom Meeting

 Date: 28th July to 31st July 2026  (Tuesday to Friday)

Time: Eve 8:15 to 9:45  

Fees: 1500/-

Faculty: Amit Chavan (career counsellor and counselling psychologist)

 

हा कोर्स कोणासाठी?

  • Mid age महिला व पुरुष
  • Career stagnation करिअरमधील तोचतोचपणा
  • Job dissatisfaction नोकरीबाबत असमाधान
  • Mid-life confusion मध्य-वयातील संभ्रम
  • Purpose searching अर्थपूर्ण आयुष्य जगणे
  • Business सुरू करण्याची इच्छा
  • Passion project सुरू करण्याची इच्छा
  • Retirement जवळ आहे पण अजून सक्रिय राहू इच्छिणारे

 

हा कोर्स तुम्हाला मदत करेल, जर

  • तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात अजून काहीतरी करायचं आहे
  • सध्याचं काम करून समाधान मिळत नसेल
  • तुम्हाला नवीन सुरुवात करायची आहे पण दिशा मिळत नसेल
  • जबाबदाऱ्या आणि स्वप्न यांच्यात अडकल्यासारखं वाटत असेल
  • तुम्हाला तुमचा Purpose शोधायचा असेल
  • तुम्हाला आयुष्याची दुसरी इनिंग्स अर्थपूर्ण बनवायची असेल

 

अभ्यासक्रम –

  • मी अस्वस्थ आहे का?

यश असूनही रिकामेपणा वाटतो का?

  • उशीर झाला आहे का?

नवीन सुरुवात करण्यासाठी योग्य मानसिकता

  • Passion, Purpose आणि Reality?

आवड आणि करिअर यात फरक काय ? Purpose कसा शोधायचा?

  • माझ्यात अजून काय दडलेलं आहे?

Self-Discovery – Strengths, Hidden talents, Values, Personality patterns

  • भीती, शंका आणि आत्मविश्वास

अपयशाची भीती, लोक काय म्हणतील? स्वतःवर विश्वास कसा वाढवावा?

  • मोठी उडी की छोटी पावलं?

पूर्ण career shift vs side project, Safe Transition Planning

  • दुसऱ्यांशी तुलना की स्वतःचा मार्ग?

तुलनेमुळे येणारा ताण, सोशल मीडियावरील दिखाऊ यश की खरं यश

  • अर्थपूर्ण जीवन म्हणजे काय?

पैसा, समाधान, ओळख, योगदान, मानसिक आरोग्य

  • कृतीचा आराखडा Action Plan

पुढील ६ महिने, पुढील १ वर्ष, पुढील ५ वर्षे, Personal Life Re-Design Plan

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Career Management for 30-60 Years Old (३० ते  ६० वयोगटासाठी खास करिअर मॅनेजमेंट कार्यशाळा)”

Your email address will not be published. Required fields are marked *