गीता अर्थ आणि पठण अभयसक्रम* —
आयोजक :स्प्रेडिंग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
🗓️ सुरुवात : ९ ऑक्टोबर २०२५
📍 दिवस : सोमवार ते शुक्रवार
⏰ वेळ : संध्याकाळी ७ ते ८
🎯 माध्यम : ऑनलाईन लाइव्ह झूम वर
🗓️ कालावधी : २.५ महिने
💰 शुल्क : १७५०/- ( महाराष्ट्र कल्चर क्लब मेम्बर्ससाठी १६००/-)
💡 या कोर्समधून मिळणारे फायदे :
✅ संपूर्ण गीता पठण
✅ संपूर्ण गीतेचा अर्थ
✅ संबंधित सगळ्या नोट्स
✅ वैयक्तिक मार्गदर्शन
✅ रेकॉर्डिंग पुढील २ महिने पाहण्याची सोय
👩🎓 विद्यार्थी, 👨💼 व्यावसायिक, 👩👩👧 गृहिणी किंवा कोणतीही व्यक्ती – सर्वांसाठी उपयुक्त






Reviews
There are no reviews yet.