आयोजक : स्प्रेडींग नॉलेज आणि महाराष्ट्र टाईम्स कल्चर क्लब
दिवस : गुरुवार आणि शुक्रवार
वेळ : सायंकाळी ८:१५ ते ९:१५
वय : १४ पेक्षा अधिक
ऑनलाईन स्थळ : झूम वर लाईव्ह
Whatsapp ग्रुप : २८ मे ला सकाळी सहभागकर्त्यांचा एक whatsapp ग्रुप तयार केला जाईल.
अभ्यास साहित्य : सगळ्या सहभागकर्त्यांना नोट्स PDF format मध्ये दिल्या जातील.
शुल्क : रुपये १७५० फक्त
प्रमाणपत्र : सगळ्या सहभागकर्त्यांना सहभाग प्रमाणपत्र PDF स्वरुपात दिले जाईल.
प्रशिक्षक : संगीत दिग्दर्शक विशाल राणे
कार्यशाळेचा अभ्यासक्रम
सत्र पहिले
संगीत ऐकणे, गाणं ऐकणे जास्तीत जास्त ऐकणे का महत्त्वाचे आहे? हे केल्याने तुमचे स्वतःचे गाणे बनवण्यास कशी मदत होऊ शकेल यावर सविस्तर विश्लेषण
तुम्ही कुठले वाद्य वाजवत असाल,गाणे शिकले असाल नसाल तर त्यावर सुरांची बांधणी कशी करायची आणि जर कुठलेही वाद्य वाजवत नसाल तर चाल कशी बंधू शकतो यावर स्पष्टीकरण
या सत्राच्या शेवटी चार ओळी दिल्या जातील ज्यांना विद्यार्थांना चाल द्यावी लागेल.
सत्र दुसरे
विद्यार्थांनी त्यांची चाल ऐकवून त्यावर चर्चा आणि विश्लेषण
सुरांबरोबर भावना का महत्त्वाची? गाण्यातला भाव हाच गाण्यातला आत्मा.भावना प्रधान चाल कशी बनवावी ह्यावर स्पष्टीकरण आणि चर्चा.
सत्र तिसरे
वेगवेगळ्या धाटणीनुसार वेगवेगळ्या चाली कशा रचाव्या.
वेगवेगळे भाव आणि रस,ह्यावर स्पष्टीकरण आणि चर्चा.
Situation काय आहे, मूड काय आहे त्यानुसार चाल कशी बदलावी.
गाण्यांमध्ये विराम ( pause) किती महत्त्वाचा आहे
सत्र चौथे
Live composing , interaction, एकमेकांना आपली चाल ऐकवणे, सविस्तर चर्चा आणि स्पष्टीकरण,
स्वतःचे गाणे साध्य करणे






Reviews
There are no reviews yet.